Dubai: बुर्ज खलिफाबाबत ‘या’ गोष्टी समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
दुबईतील बुर्ज खलिफा ही जगप्रसिद्ध इमारत आहे. जिच्याविषयी जगभरातील प्रत्येकाला माहिती आहे. इस्लामी वास्तूकलेतून प्रेरित असलेली ही 163 मजली इमारत 829.8 मीटर उंच आहे. यासंबंधित अशा काही रंजक गोष्टी आहेत ज्या जाणून हैराण आपण व्हाल, चला जाणून घेऊयात त्याविषयी सविस्तर. बुर्ज खलीफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. आयफिल टॉवरपेक्षा याची उंची तीनपट अधिक आहे. […]
ADVERTISEMENT

दुबईतील बुर्ज खलिफा ही जगप्रसिद्ध इमारत आहे. जिच्याविषयी जगभरातील प्रत्येकाला माहिती आहे.
इस्लामी वास्तूकलेतून प्रेरित असलेली ही 163 मजली इमारत 829.8 मीटर उंच आहे.