आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल ते शितल म्हात्रेंचा Viral Video : ५ मोठ्या बातम्या

मुंबई तक

Aditya Thackeray | Sheetal Mhatre News मुंबई : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस रविवारचा असूनही राजकीयदृष्ट्या मोठा ठरला. शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांची मुंबईतील गोरेगांवमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांचा मध्यरात्री एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. काय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Aditya Thackeray | Sheetal Mhatre News

मुंबई : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस रविवारचा असूनही राजकीयदृष्ट्या मोठा ठरला. शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांची मुंबईतील गोरेगांवमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांचा मध्यरात्री एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. काय घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात? वाचा सविस्तर (Aditya thackeray | Sheetal Mhatre 5 big news from Maharashtra 12 march 2023)

Corrupt Manus एकनाथ शिंदे : आदित्य ठाकरेंनी सांगितला CM शब्दाचा नवीन अर्थ

शिवसेना (UBT) नेते Aditya Thackeray यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. ते मुंबईतील गोरेगावमध्ये शिवगर्जना अभियान यात्रेत बोलत होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp