Andheri Bypoll : ऋतुजा लटके प्रचाराला सुरूवात करताना म्हणाल्या, “पक्षाशी निष्ठावंत…”
मुंबईत सध्या प्रचंड चर्चा आहे ती अंधेरीतल्या पोटनिवडणुकीची. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. रमेश लटके यांच्या जागी शिवसेनेच्या ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. आजपासून ऋतुजा लटके यांनी प्रचाराचा नारळ फोडला. ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. प्रचाराला सुरूवात करताना […]
ADVERTISEMENT

मुंबईत सध्या प्रचंड चर्चा आहे ती अंधेरीतल्या पोटनिवडणुकीची. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. रमेश लटके यांच्या जागी शिवसेनेच्या ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. आजपासून ऋतुजा लटके यांनी प्रचाराचा नारळ फोडला. ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
प्रचाराला सुरूवात करताना काय म्हणाल्या ऋतुजा लटके?
“प्रचाराला सुरूवात करतानाच ऋतुजा लटके म्हणाल्या की लोक मला बहुमताने निवडून देतील याचा विश्वास वाटतो. ३ तारखेला निवडणूक आहे. निकाल लागल्यानंतर सगळं काही स्पष्ट होईल” असं ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.
आणखी काय म्हणाल्या ऋतुजा लटके?