Maharashtra Budget Highlights 2023: बजेटमध्ये तुम्हाला, तुमच्या जिल्ह्याला काय मिळालं?
Maharashtra Budget Highlights 2023: मुंबई: महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आज अर्थसंकल्प (Budget 2023) मांडला. ज्यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. आता याच अर्थसंकल्पातून राज्यातील सामान्य माणसांना आणि आपल्या जिल्ह्याला नेमकं काय मिळालं हेच आपण जाणून घेऊया सविस्तरपणे. maharashtra budget highlights 2023 what did you your district get in […]
ADVERTISEMENT

Maharashtra Budget Highlights 2023: मुंबई: महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आज अर्थसंकल्प (Budget 2023) मांडला. ज्यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. आता याच अर्थसंकल्पातून राज्यातील सामान्य माणसांना आणि आपल्या जिल्ह्याला नेमकं काय मिळालं हेच आपण जाणून घेऊया सविस्तरपणे. maharashtra budget highlights 2023 what did you your district get in the budget of shinde fadnavis
फडणवीसांनी मांडलेला अर्थसंकल्प जसाचा तसा…
– आज तुकाराम बीज. जगदगुरु तुकाराम महाराजांच्या ‘पिकवावे धन । ज्याची आस करी जन ॥’ या तत्वास अनुसरुन अर्थसंकल्प
सन्मान आपल्या युगपुरुषाचा,
ठेवू या आदर्श शिवरायांचा!