एकनाथ शिंदेमुळे राजकीय वर्तुळात भूकंप; शिवेसेनेचे कोणते आमदार ‘नॉट रिचेबल’?
महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे कारण एकीकडे भाजपने विधान परिषद निवडणुकीत मैदान मारलेलं असतानाच एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल आहेत. हे सगळे आमदार सुरतमध्ये आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं काय होणार हा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. संजय राऊत हे सांगत आहेत की काहीही भूकंप वगैरे येणार नाही. एकनाथ शिंदे गुजरात पोहचले आहेत, त्यात […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे कारण एकीकडे भाजपने विधान परिषद निवडणुकीत मैदान मारलेलं असतानाच एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल आहेत. हे सगळे आमदार सुरतमध्ये आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं काय होणार हा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. संजय राऊत हे सांगत आहेत की काहीही भूकंप वगैरे येणार नाही.
एकनाथ शिंदे गुजरात पोहचले आहेत, त्यात महाराष्ट्रातले दोन मंत्री, तसंच एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे सगळे सहभागी आहेत. एका अपक्ष उमेदवाराचं नाव समोर आलं आहे. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की एकनाथ शिंदेसोबत कोणकोणते आमदार सुरतला पोहचले आहेत.
Vidhan Parishad Election : शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर! एकनाथ शिंदे गुजरातमध्ये
एकनाथ शिंदेसोबत कोणकोणते आमदार आहेत?