Pune महापालिका निकाल: पाहा पुण्यात कोण मारतंय बाजी, निकालाचे LIVE अपडेट

मुंबई तक

Pune Muncipal Corpotation History : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे महापालिकेचा इतिहासाची माहिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

pune muncipal corpotation
pune muncipal corpotation
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे महापालिकेची रचना आणि नगरसेवकांबाबतची माहिती

point

पुणे महापालिका निवडणूक 2017 माहिती

Pune Muncipal Corpotation History : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे महापालिकेचा इतिहासाची माहिती नमूद करण्यात येत आहे. पुणे शहरात तब्बल आठ वर्षानंतर पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अशातच आता पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. याचपार्श्वभूमीवर आता पुणे महापालिका आणि निवडणुकीच्या इतिहासाबाबत महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात.

पुणे महापालिका निकालाचे LIVE अपडेट:

पाहा पुणे महापालिकेत कोण आघाडीवर (एकूण जागा - 169)

  1. भाजप - 39 आघाडीवर
  2. शिवसेना - 4 आघाडीवर
  3. राष्ट्रवादी काँग्रेस - 16 आघाडीवर
  4. शिवसेना UBT - 1 आघाडीवर
  5. मनसे - 0 आघाडीवर
  6. राष्ट्रवादी काँग्रेस (SP) - 0 आघाडीवर 
  7. काँग्रेस - 1 आघाडीवर
  8. इतर - 0 आघाडीवर
  • पुण्यातील मतमोजणीला झाली सुरुवात

 

हे ही वाचा : मुंबईतील मतदार कोणती शिवसेना खरी मानतात? असेंडिया कंपनीचा सर्वात मोठा सर्व्हे; पाहा एका क्लिकवर

पुणे महापालिकेची स्थापना ही 15 फेब्रुवारी 1950 साली झाली होती. 1950 नंतर शहरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढू लागली होती, यामुळे पालिकेचे रुपांतर महापालिकेत करण्यात आले होते. तसेच याच शहरात शिक्षण, लष्करी छावणी आणि सांस्कृतिक परंपरासाठी शहर ओळखू जावू लागले. तसेच नंतर ते औद्योगिक विकास आणि आयटी हबचे केंद्र बनले.

पुणे महापालिकेची रचना आणि नगरसेवकांबाबतची माहिती

पुणे महापालिकेच्या सामान्य सभेत एकूण 162 नगरसेवक आहेत. तसेच हे नगरसेवक जनतेतूनच निवडून येतात ही माहिती सर्वांनाच माहिती असेलच. अशातच या पालिकेची अंतिम निवडणूक ही 2017 मध्ये पार पडली होती. याबाबतची माहिती ही पुढील प्रमाणे नमूद करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp