Uddhav Thackeray च्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपला, आता पुढे काय?
Uddhav Thackeray News : शिंदे गटासोबत सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आणि केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission of India) लढा देणाऱ्या उद्धव ठाकरेंसमोर (Uddhav Thackeray) आता नवा मुद्दा निर्माण झालाय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena Party Chief) पदाचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात कोणताही निर्णय दिलेला […]
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray News : शिंदे गटासोबत सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आणि केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission of India) लढा देणाऱ्या उद्धव ठाकरेंसमोर (Uddhav Thackeray) आता नवा मुद्दा निर्माण झालाय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena Party Chief) पदाचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात कोणताही निर्णय दिलेला नसल्यानं आता पुढे काय होणार, हा मुद्दा आता चर्चेत आलाय. याबद्दल घटनातज्ज्ञ उल्हास बापट (ulhas bapat constitutional expert) यांनी कायदेशीर बाबी विशद केल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी बंडानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा केलेला आहे. हा वाद सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात आहे. निवडणूक आयोगासमोर सध्या या प्रकरणावर सुनावणी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ 23 जानेवारी रोजी संपत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढे काय होईल? उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून कायम राहणार की, त्यांना पायउतार व्हावं लागणार का? निवडणुका घ्याव्या लागणार का? असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होताहेत.
शिव-भीमशक्तीची युती: ‘…म्हणून आम्ही एकत्र आलोय’, ठाकरेंचं मोठं विधान