Ravindra jadeja : जडेचाचं कौतुक करणं स्टीव्ह स्मिथला पडलं महागात, कारण…

मुंबई तक

नागपूरमध्ये झालेल्या IND vs AUS कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव झाला. कसोटीच्या तिसर्‍या दिवशीच ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात 91 धावांमध्येच तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर फलंदाज स्टीव्ह स्मिथला क्रिकेटपटूंचे खडेबोल ऐकावे लागले. ऑस्ट्रेलियन खेळाडू अॅलन बॉर्डरने स्टीव्ह स्मिथवर निशाणा साधत त्याला फटकारलं. बॉर्डरने सांगितले, ‘जेव्हा तो ऑफ स्टंपवर बीट करत होता तेव्हा आम्ही त्याला अंगठा दाखवत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नागपूरमध्ये झालेल्या IND vs AUS कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव झाला.

कसोटीच्या तिसर्‍या दिवशीच ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात 91 धावांमध्येच तंबूत परतला.

ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर फलंदाज स्टीव्ह स्मिथला क्रिकेटपटूंचे खडेबोल ऐकावे लागले.

ऑस्ट्रेलियन खेळाडू अॅलन बॉर्डरने स्टीव्ह स्मिथवर निशाणा साधत त्याला फटकारलं.

बॉर्डरने सांगितले, ‘जेव्हा तो ऑफ स्टंपवर बीट करत होता तेव्हा आम्ही त्याला अंगठा दाखवत (Thumbs up) होतो.’

विशेष म्हणजे, स्टीव्ह स्मिथने रवींद्र जडेजाच्या बॉलवर बीट झाल्यानंतर त्याला थम्ब्स अप केले.

रवींद्र जाडेजाने नंतर स्टीव्ह स्मिथला तंबूतचा रस्ता दाखवला.

यामुळे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी स्टीव्हवर नाराजी व्यक्त केली.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

हे वाचलं का?

    follow whatsapp