क्रिकेटर शार्दुल ठाकूरची विकेट, जाणून घ्या त्याच्या होणाऱ्या पत्नीवषयी

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याचा गर्लफ्रेंड मितालीसोबत नुकताच साखरपुडा झाला आहे.

हे वाचलं का?

शार्दुलने अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आपला साखरपुड्याचा सोहळा आटोपला. ज्याचे फोटो आता सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत

ADVERTISEMENT

30 वर्षीय शार्दुल ठाकूर हा मुंबईकर असून तो मागील अनेक वर्षापासून गर्लफ्रेंड मिताली परुळकरसोबत रिलेशनशीपमध्ये होता.

ADVERTISEMENT

आता दोघांनीही साखरपुडा उरकला असून पुढील टी-२० विश्वचषकाच्याआधी ते लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे.

क्रिकेटर दीपर चाहरची बहीण आणि मॉडेल मालती चाहर हिने इंस्टाग्रामवर शार्दुलच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार मिताली ही ठाण्यात ‘ऑल द बेक्स’ नावाची एक स्टार्ट-अप कंपनी चालवित आहे.

मागील एक-दोन वर्षात शार्दुलने भारतीय क्रिकेट संघात आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्यामुळे तो भारतीय संघातील एक महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे.

टेस्ट असो वा वनडे.. शार्दुल ठाकूरने आपला परफॉर्मन्स कायमच दाखवून दिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT