Leslie Hylton: वेस्ट इंडिजच्या ‘या’ क्रिकेटपटूला का लटकवलेलं फाशीवर?
सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यासारख्या क्रिकेटपटूंनी आपल्या खेळाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. हे दिग्गज युवा खेळाडूंसाठी आदर्श ठरले आहेत. पण एक क्रिकेटर असाही होता ज्याच्या कृत्याने संपूर्ण जगाला धक्का बसला होता. या क्रिकेटपटूचं नाव लेस्ली हिल्टन असं आहे. वेस्ट इंडिजसाठी सहा कसोटी खेळणाऱ्या आणि 16 विकेट्स घेणाऱ्या लेस्लीला 17 मे 1955 रोजी फाशी देण्यात आली […]
ADVERTISEMENT

सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यासारख्या क्रिकेटपटूंनी आपल्या खेळाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
हे दिग्गज युवा खेळाडूंसाठी आदर्श ठरले आहेत. पण एक क्रिकेटर असाही होता ज्याच्या कृत्याने संपूर्ण जगाला धक्का बसला होता.