Tokyo Olympics 2020 : खूब लड़ी मर्दानी !

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर लोवलिना बोर्गोहेनचा आज उपांत्य फेरीचा सामना होता.

हे वाचलं का?

पहिल्याच प्रयत्नात ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठल्यामुळे सर्व भारतीयांना लोवलिनाकडून अपेक्षा होत्या.

ADVERTISEMENT

सामन्याला सुरवात होण्याआधी अधिकारी अशा पद्धतीने सर्व खेळाडूंची तपासणी करतात..

ADVERTISEMENT

उपांत्य फेरीत लोवलिनासमोर टर्कीच्या सुरमेलेनीचं कडवं आव्हान होतं.

लोवलिनाने सामन्यात सुरुवात चांगली केली. टर्कीची बॉक्सर ही अनुभवी होती तरीही लोवलिनाने आपला जोर दाखवला

परंतू यानंतर सामन्याचं चित्रच पालटलं, सुरमेनेलीने लोवलिनावर पंचेसची बरसात सुरु केली

वारंवार ताकीद देऊनही लोवलिनाने चूक केल्यामुळे पंचांनी सुरमेनेलीला एक गुण बहाल केला.

संपूर्ण सामन्यात टर्कीच्या सुरमेनेलीचं पारडं जड दिसत होतं

आक्रमण आणि बचाव याचा उत्तम मेळ साधत टर्कीच्या बॉक्सरने सामन्यात लोवलिनाला डोकं वर काढायची संधीच दिली नाही

पराभव झाला असला तरीही पहिल्याच प्रयत्नात लोवलिना भारताला कांस्यपदक मिळवून देण्यात यशस्वी ठरली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT