WPL Auction 2023: नीता अंबांनींसह दिग्गजांची हजेरी, लिलावाला कोण आलेलं?
महिला प्रीमियर लीगने महिला क्रिकेटमध्ये नवा अध्याय सुरू केला आहे. BCCI ने महिला प्रीमियर लीगचे आयोजन केले आहे. 13 फेब्रुवारी रोजी मुंबईत महिला प्रीमियर लीगचा पहिला लिलाव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये महिला खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडला होता. बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगसाठी बरीच तयारी केली होती, लिलावादरम्यान पाचही संघांचे मालकही येथे उपस्थित होते. महिला […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
महिला प्रीमियर लीगने महिला क्रिकेटमध्ये नवा अध्याय सुरू केला आहे. BCCI ने महिला प्रीमियर लीगचे आयोजन केले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
13 फेब्रुवारी रोजी मुंबईत महिला प्रीमियर लीगचा पहिला लिलाव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये महिला खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडला होता.
ADVERTISEMENT
बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगसाठी बरीच तयारी केली होती, लिलावादरम्यान पाचही संघांचे मालकही येथे उपस्थित होते.
ADVERTISEMENT
महिला प्रीमियर लीगच्या लिलावातून अनेक फोटो समोर आले आहेत. लिलावादरम्यान मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानीही उपस्थित होत्या.
या लिलावात बीसीसीआयचे सचिव जय शाह देखील उपस्थित होते.
या लिलावात भारतीय क्रिकेटपटू मिताली राज, झुलन गोस्वामी देखील उपस्थित होत्या. दोघीही प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून गुजरात, मुंबई टीमशी संबंधित आहेत.
महिला प्रीमियर लीग लिलावात एकूण 20 खेळाडूंना 1 कोटी किंवा त्याहून अधिक किंमतीत खरेदी करण्यात आले आहे. यापैकी 10 भारतीय खेळाडू करोडपती झाल्या आहेत.
ADVERTISEMENT