WPL : RCB ची महिला आयपीएलमध्येही वाईट दशा… लोटपोट हसवणारे मीम्स व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (RCB) सुरुवात खूपच खराब झाली.

हे वाचलं का?

स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा सलग दोन सामन्यात पराभव झाला.

ADVERTISEMENT

महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबीला पहिल्या सामन्यात दिल्ली आणि नंतर दुसऱ्या सामन्यात मुंबईने मात दिली.

ADVERTISEMENT

पुरुष संघाचीही अशीच कामगिरी राहिल्यानं आता सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले.

लोकांनी स्मृती मानधनाचा फोटो शेअर करत लिहिलं, ‘जेव्हा तुम्हाला समजतं की, RCB खरोखर काय आहे.’

एका यूजरने लिहिलं, ‘आयपीएलमधील पराभवातून सावरण्यासाठी २-३ दिवस लागायचे, पण इथे कोणती सूट नाही.’

काहींनी लिहिलं, ‘आरसीबीचे चाहते यंदा चषक आमचा असा नारा देत राहतील.’

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT