Team India ठरली तिन्ही फॉरमॅटमध्ये टॉप; ‘या’ खेळाडूंनीही गाजवलं नावं
आयसीसीने बुधवारी (15 फेब्रुवारी) ताजी क्रमवारी जाहीर केली. टीम इंडिया क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 स्थानावर आहे. केवळ संघच नाही तर भारतीय संघातील अनेक खेळाडूही क्रमवारीत अव्वल स्थानावर आहेत. सुर्यकुमार यादव T20 फॉरमॅटमधील टॉप बॅट्समन ठरला मोहम्मद सिराज हा वनडे फॉरमॅटमध्ये टॉप बॉलर म्हणून गणला गेला आहे. तर रविचंद्रन अश्विन टेस्टमध्ये बॉलर आणि ऑलराऊंडर अशा दोन्ही […]
ADVERTISEMENT


आयसीसीने बुधवारी (15 फेब्रुवारी) ताजी क्रमवारी जाहीर केली.

टीम इंडिया क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 स्थानावर आहे.










