Ind Vs Aus : चौथ्या कसोटीत या स्टार गोलंदाजांचा होऊ शकतो संघात समावेश
9 मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे भारताचा वेगवान गोलंदाज मोहंमद शमी या सामन्यात परतण्याची शक्यता आहे शमीला वर्कलोड मॅनेजमेंटअंतर्गत इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यात आली होती पहिल्या दोन सामन्यात शमीने फक्त 24 ओव्हर टाकले आहेत आणि 7 विकेट्स देखील मिळवलेत भारताला सिरीज जिंकण्यासाठी चौथा आणि अखेरचा सामना जिंकणं गरजेचं आहे वर्ल्ड […]
ADVERTISEMENT

9 मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे
भारताचा वेगवान गोलंदाज मोहंमद शमी या सामन्यात परतण्याची शक्यता आहे
शमीला वर्कलोड मॅनेजमेंटअंतर्गत इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यात आली होती
पहिल्या दोन सामन्यात शमीने फक्त 24 ओव्हर टाकले आहेत आणि 7 विकेट्स देखील मिळवलेत
भारताला सिरीज जिंकण्यासाठी चौथा आणि अखेरचा सामना जिंकणं गरजेचं आहे
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पात्र होण्यासाठी देखील हा सामना जिंकावा लागणार आहे
अहमदाबादची धावपट्टी ही बॅट्समनसाठी मदतीची राहील, असं बोललं जात आहे