यूपीएससी टॉपर Shubham Kumar पुण्यात काय करतोय?| UPSC Result

UPSC यूपीएससीने नागरी सेवा 2020 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. शुभम कुमार या परीक्षेत पहिला आला आहे. शुभम कुमार मुळचा बिहारचा असून तो सध्या पुण्यात राहतोय

UPSC यूपीएससीने नागरी सेवा 2020 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. शुभम कुमार या परीक्षेत पहिला आला आहे. यूपीएससीच्या निकालानुसार, नागरी सेवा परीक्षेत जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. नागरी सेवा परीक्षा 2020 मध्ये 761 उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 545 पुरुष आणि 216 महिला आहेत. आयएएस अधिकारी आणि 2015 बॅचची टॉपर टीना डाबी यांची बहीण रिया डाबी यांनीही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रिया डाबीने 15 वी रँक मिळवली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in