तुंबलेल्या पाण्यातून पोलिसांची गाडी धावत होती

कल्याण-डोंबिवलीमध्ये पाणी तुंबलं त्यात पोलीस जीपसुद्धा अडकली होती.
कल्याण-डोंबिवलीमध्ये पाणी तुंबलं त्यात पोलीस जीपसुद्धा अडकली होती. Mumbai Tak

पावसाने मुंबईसह महाराष्ट्रात हैदोस घातला. कल्याण-डोंबिवली परीसरात दाणादाण उडवून दिली. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलं. त्यात माणसं आणि गाड्या अडकली. सामान्य माणसंच नाही तर पोलिसांनाही याचा फटका बसला. डोंबिवली स्टेशनच्या बाहेर अशाच तुंबलेल्या पाण्यात पोलिसांची एक जीप अडकली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in