सतेज पाटील उतरले मैदानात, धनंजय महाडिकांच्या विरोधात रणनिती

सतेज पाटील उतरले मैदानात, धनंजय महाडिक यांच्या विरोधात रणनिती, संजय पवार यांना जिंकवणार?
सतेज पाटील उतरले मैदानात, धनंजय महाडिकांच्या विरोधात रणनिती
Satej PatilSatej Patil

गेल्या काही काही दिवसांपासून सतेज पाटील, धनंजय महाडिक, संजय पवार, अशी कोल्हापूरची नावं मोठ्या प्रमाणात ऐकत असाल, आता वातावरणही तसंच आहे म्हटल्यावर ही नावं ऐकावीच लागतील, कारण राज्यसभेचं सगळं गणितच कोल्हापूरच्या दोन व्यक्तींच्या भोवताली फिरतंय. आता महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणारय. त्यातील पाच जागांवर परफेक्ट नावांचा शिक्कामोर्तब झालाय, पण प्रॉब्लेम सहाव्या जागेचा आहे. यासंबंधित सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हीडिओ नक्की पाहा.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in