भाज्यांचे दर वाढले वांग्याचे दर गगनाला भिडले

 भाज्यांचे दर वाढले वांग्याचे दर गगनाला भिडले
मुंबई तक

मुंबई तक पेट्रोल, डिझेल आणि तेलाबरोबर आणि आता वाढत्या महागाईने सामान्यांच्या ताटातल्या भाज्याही हिरावून घेतल्या आहेत. भेंडी गवारी बरोबर वांग्यानेही आता मार्केटमध्ये १०० गाठली आहे गाठला आहे. महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, खराब वातावरण यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. ज्याचा फटका ग्राहकाच्या खिशाला पडला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in