वडील बाहेर गेले, चुलत भावाला पोत्यात काहीतरी दिसलं, अन्... भयंकर कांड उघडकीस

Crime News : नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ज्या प्रकरणात चुलत अजोबानेच आपल्या तीन वर्षाच्या चिमुरड्या नातीवर अत्याचार करून तिची हत्या केली. नंतर पीडितेचा मृतदेह एका विहिरीतून जप्त करण्यात आला होता, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

crime news

crime news

मुंबई तक

• 07:28 PM • 15 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार

point

चुलत अजोबानेच 3 वर्षाच्या नातीवर अत्याचार केला अन्...

Crime News : झारखंडच्या गोड्डामध्ये नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ज्या प्रकरणात चुलत अजोबानेच आपल्या तीन वर्षाच्या चिमुरड्या नातीवर अत्याचार करून तिची हत्या केली. नंतर पीडितेचा मृतदेह एका विहिरीतून जप्त करण्यात आला होता. संबंधित प्रकरण मुफस्सिल ठाणे क्षेत्रातील मुकुंदी दिकवानी गावातील आहे. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडल्याचे वृत्त आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : साताऱ्याहून एकाच तासात पुण्याला पोहोचता येणार, मोठ्या प्रकल्पाची घोषणा

आजोबाकडून नातीवर अत्याचार 

या प्रकरणात दोन आरोपींना घेरलं आणि नंतर मिळून बेदम मारहाण केली. नंतर पोलिसांनी दोघांनाही पोलीस कोठडीत सदर रूग्णालयात उपचार आहेत. सदर रुग्णालयात मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले, या घटनेत हत्येपूर्वी पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी करण्यात आली होती. 
 
घडलेल्या घटनेनुसार, संबंधित मुलगी ही तिच्या आजीच्या घरी राहत होती. निशा सोरेन गुरूवारी दुपारनंतर निशा सोरेन गुरूवारपासून बेपत्ता होती. तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. या शोधात गावातील तरुणही सहभागी झाले होते. मुलीचे वडील, रमेश सोरेन यांनी सांगितलं की, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर त्यांनी मित्रांना फोन करून मदतीची मागणी केली होती. यामुळे मुलीचा अधिकचा शोध अधिक तीव्र झाला. 

मुलीचे वडील भूत उतरवण्यासाठी गेले अन्...

दरम्यान गुरुवारी रात्री सुमारे साडेबारा वाजता, जेव्हा मुलीचे वडील गावात एका ठिकाणी भूत उतरवण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान चुलत भाऊ प्रेम मुर्मूला एका पोत्यात काहीतरी असल्याचा संशय बळावला गेला. काही गावकऱ्यांनी प्रेम मुर्मूला थांबण्यास सांगितले, पण मुलीचा मृतदेह एका पोत्यात भरून नंतर विहिरीत फेकला आणि नंतर जाळून टाकला. या प्रकरणात गावकऱ्यांनी प्रेम मुर्मू आणि त्याचा साथीदार असलेल्या जर्मन सोरेनचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं. 

हे ही वाचा : महिलांचे अर्तवस्त्र चोरायचा नाद, काकाने रंगेहात पकडताच भयंकर घडलं!

प्रेमने पळून जाण्यासाठी छतावरून उडी मारली, यामुळे लोकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. अशातच काही लोकांनी विहिरीत फेकलेले पोते बाहेर काढले, त्या पोत्यात मुलीचा मृतदेह पाहून पोलिसांना मोठा धक्का बसला. तसेच ग्रामस्थांनी खूनाचे आरोपी प्रेम मुर्मू व त्याचा साथीदार जर्मन सोरेन यांना बेदम मारहाण करत ठार मारलं.