हॉटेलवर पोलिसांची रेड, 11 तरुण आणि 4 तरुणी नको 'त्या' अवस्थेत, पोलिसांनी सुट्टी दिली नाही..

Crime News : बायपास रोडवरील पारस हॉटेलमध्ये देहव्यापार होत असल्याच्या वृत्तानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला होता, घटनास्थळी पथक पोहोचताच आतमध्ये एकच गोंधळ उडाल्याचं चित्र होतं. हॉटेलमधील खोल्यांवर रेड टाकण्यात आली असता, परिसरात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र आहे. 

Crime News

Crime News

मुंबई तक

• 09:16 PM • 25 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बायपास रोडवरील हॉटेलवर छापा

point

11 तरुण आणि चार तरुणी पोलिसांच्या ताब्यात

Crime News : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील मक्खनपुर क्षेत्रात शनिवारी सायंकाळी, बायपास रोडवरील पारस हॉटेलमध्ये देहव्यापार होत असल्याच्या वृत्तानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला होता, घटनास्थळी पथक पोहोचताच आतमध्ये एकच गोंधळ उडाल्याचं चित्र होतं. हॉटेलमधील खोल्यांवर रेड टाकण्यात आली असता, परिसरात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : विवाहित महिलेच्या प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाने आईची हत्या केली, नंतर भावाला देखील...

सात मोटार सायकली जप्त

पोलिसांनी त्यांना अटक केली असता, सात मोटार सायकली जप्त केल्या आणि हॉटेल सील करण्यात आल्याची माहिती आहे. घटनास्थळी आढळलेल्या सर्वांना रविवारी दुपारी तुरुंगात पाठवण्यात आले होते. संबंधित प्रकरणात पोलीस प्रशासनाने कारवाई केली असता, 17 जणांविरोधात एफआरआय दाखल केली. 

बायपास रोडवरील हॉटेलवर छापा

संबंधित प्रकरणात अवैध कारवाया होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी बायपास रोडवरील हॉटेलवर छापा टाकण्यात आला होता. अधिकारी आणि पोलीस पथकाला बघताच तरुणांनी छतावरून उडी मारून घटनास्थळावरून पळ काढला. 

हे ही वाचा : लुडो खेळताना दीराने चिमटा काढला, वहिनी थेट रागीट असलेल्या पतीला फोन करणार...इतक्यात भयंकर घडलं

11 तरुण आणि चार तरुणी पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी घटनास्थळाला वेढा घालून 11 तरुण आणि चौघींनी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडील असलेले पैसे, फोन जप्त केला. संबंधित प्रकरणात 15 जणांविरुद्ध एफआरआय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.