बकऱ्या चारणाऱ्या आजोबासोबत न्यूड होऊन अश्लील चाळे करणाऱ्या तरुणीचा आणखी एक Video आला समोर, दुसऱ्या तरुणासमोरही...

मुंबई तक

15 May 2025 (अपडेटेड: 15 May 2025, 06:37 PM)

Crime news : राजस्थानातील जैसलमेरमध्ये बकरी चारण्यासाठी आलेल्या एका वृद्धासोबत एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरूणीने अश्लील वर्तन केलं. त्यानंतर तिचा दुसरा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यानंतर तिला नोएडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Crime News Young woman Obscene Gesture Video Goes Viral

Crime News Young woman Obscene Gesture Video Goes Viral

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बकरी चारण्यासाठी आलेल्या एका वृद्धासोबत एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरूणीने अश्लील वर्तन केलं.

point

अशातच त्याच तरुणीचा दुसरा व्हिडिओ व्हायरल आता व्हायरल झाला आहे.

Crime News : राजस्थानातील जैसलमेरमध्ये बकरी चारण्यासाठी आलेल्या एका वृद्धासोबत एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरूणीने अश्लील वर्तन केलं. तिचा व्हिडिओ पॉर्न साईटवर व्हायरल झाला आहे. ती तिथवर न थांबता आता तिचा दुसरा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यानंतर तिला आणि तिच्या साथीदाराला नोएडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : हळदीच्या कार्यक्रमात नाचवायला आणलेला बैल उधळला अन् पुढे काय झालं पाहा...

ही तरुणी एका तरुणासोबत एका फ्लॅटवर राहत होती. तिने अज्ञानस्थळी जाऊन अज्ञात लोकांबरोबर अश्लील व्हिडिओ शूट केले आहेत. तिने त्या व्हिडिओत स्वत:चा चेहरा ब्लर केला आणि आवाजात बदल करून पॉर्नसाईला व्हिडिओ शेअर केलेत.यातून त्यांना चांगले पैसे मिळू लागले आहेत. दोघेही अटकेत असल्याने यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येऊ लागल्या आहेत. 

जैसलमेरनंतर आता दौसा येथील व्हिडिओ व्हायरल

जैसलमेरच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर आता राजस्थानातील दौसामधील व्हायरल झालेला व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात तिचा साथीदार आणि ती दिसत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, तरुणी ही रस्त्यावरून चालत असून एका तरुणाला बोलावत आहे. तसेच त्यासोबत अश्लील कृत्य करत आहे. या व्हिडिओत तरुणीचा व्हिडिओ ब्लर करण्यात आला आहे. ती पोलसांच्या ताब्यात आहे. मात्र, या व्हिडिओची पुष्टी मुंबई तक करत नाही. 

दरम्यान, जैसलमेरमध्ये व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच तो व्हिडिओ एका पॉर्नसाईटला अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओत वृद्ध व्यक्ती बकरी चारण्यासाठी गेला होता. तेव्हा एक कार तिथं आली. तरुणी ही कारच्या समोरील सीटवर बसली होती आणि तिचा साथीदार हा ड्राईव्हिंग सीटवर बसला होता. त्यावेळी तरुणी नग्न होते. त्यानंतर ती तरुणीसोबत अश्लील चाळे करू लागते. 

व्हिडिओत तरुणीचा चेहरा असतो ब्लर

यावेळी तिच्या साथीदाराने वृद्धाला अश्लील चाळे करण्यास परावृत्त केलं. तिचा व्हिडिओचं शूटींग तिचा साथीदार करत असतो. व्हिडिओत तरुणी आपला चेहरा ब्लर करते आणि आवाजातही तिच्या बराचसा बदल दिसून येतो. मात्र, तिच्यासोबत असणाऱ्या वृद्धाचा चेहरा त्या व्हिडिओत दाखवण्यात आला आहे. 

हेही वाचा : 'नयनतारा'च्या प्रेमात वेडा झाला 'छोटा मटका', तिच्या जवळ जाणाऱ्या ब्रम्हाला संपवलं, ताडोबाच्या जंगलातली सिनेमॅटीक स्टोरी

या प्रकरणात जैसलमेरचे एसपी सुधीर चौधरी यांनी सांगितले की, आईटी अॅक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने एका वृद्ध पुरूषाच्या प्रतिष्ठेला डाग लावला आहे. वृद्ध पुरुषालाही हे सर्व नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न निर्माण झाला. आश्चर्यचकीत होण्यासारखी बाब म्हणजे दोघेजणही चांगल्या कुटुंबातील आहेत. मात्र, असं असूनही त्यांनी हे पाऊल का उचललं असेल? असा प्रश्न पोलिसांनी पडला आहे. याप्रकरणात पोलीस आता पुढील तपास करत आहेत.