मनोहरलाल धाकडसोबत नग्न अवस्थेत असणारी महिला कोण? सत्य आलं समोर

मुंबई तक

01 Jun 2025 (अपडेटेड: 01 Jun 2025, 05:25 PM)

manoharlal dhakad viral video : मध्य प्रदेशातील मंदरसोर जिल्ह्यातील दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरील पॉर्न व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याच प्रकरणात दररोज नवनवीन ट्विस्ट निर्माण होताना दिसत आहेत.

who is the woman in the nude with manoharlal dhakad  viral video

who is the woman in the nude with manoharlal dhakad viral video

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरील पॉर्न व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

point

व्हायरल व्हिडिओतील महिला नेमकी कोण? जाणून घेऊयात

Manohar Lal Dhakad Video : मध्य प्रदेशातील मंदरसोर जिल्ह्यातील दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरील पॉर्न व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याच प्रकरणात दररोज नवनवीन ट्विस्ट निर्माण होताना दिसत आहेत. याच प्रकरणातील अनेक व्हायरल व्हिडिओ आता समोर येऊ लागले आहेत. त्यापैकी एका व्हिडिओत महिला रडताना दिसत आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : पोहताना दम भरला, गटांगळ्या खाल्ल्या, चौघांचा तलावात बुडून मृत्यू

संबंधित प्रकरणात दावा करण्यात येत आहे की, भाजप नेते मनोहरलाल धाकड यांच्यासोबत महिला विवस्त्र दिसली होती. मात्र, यामागील सत्य भलतंच आहे. व्हायरल झालेल्या महिलेचा व्हिडिओ हा बिकानेर येथील आहे. या प्रकरणात असणाऱ्या महिलेबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. 

नेमकी कोण आहे महिला? 

महामार्गावरील घटनेतील महिलेचा व्हिडिओ समोर आल्याचा दावा करण्यात आला असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यातील महिला ही बिकानेरमधील आहे. हा व्हिडिओ ऑगस्ट 2024 मधील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओत रडणारी महिला ही बिकानेरमधील सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. 

'बिकानेर की शेरनी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या या महिलेनं सोशल मीडियावर अफूच्या व्हिडिओची पोस्ट शेअर केली. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तिला अटक केली. जामिनावर सुटका झाल्यानंतर महिलेने पोलिसांवर गंभीर आरोप केले. दरम्यान, रडण्याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.  

नेमकं प्रकरण काय? 

13 मे रोजी रात्रीच्या सुमारास भानपुरातील नीमथूर पॉइंटवर पांढऱ्या रंगाची कार पार्क केली होती. भाजप मनोहर लाल धाकड हे गाडीतून खाली उतरल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर गाडीच्या मागील सीटवर बसलेली एक महिला खाली उतरली. त्यावेळी ती विवस्त्र होती. त्या दोघांचेही रस्त्याच्या कडेला शरीरसंबंध सुरू होते. 

हेही वाचा : आधी गोळी मारली नंतर गळा चिरला अन् प्रेत दिलं नदीत फेकून, भाऊच का झाला भावाचा वैरी?

दोघेही सुमारे काही वेळ हे अश्लील स्थितीत होते. त्यांचे हे सर्व कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. त्यानंतर त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडिओत मनोहर लाल हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरील महिलेसोबत नाचताना दिसला होता. तेव्हाही ती महिला नग्न अवस्थेतच होती, असे व्हिडिओत दिसत आहे.