Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील 48 मतदारसंघ एकाच क्लिकवर

मुंबई तक

24 Dec 2023 (अपडेटेड: 19 Apr 2024, 01:25 PM)

भारतात एप्रिल आणि मे 2024 दरम्यान आगामी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामधील महाराष्ट्र हे सर्वात महत्त्वाचं राज्य आहे. देशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणारं महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे. जिथे 48 मतदारसंघ आहेत. जाणून घ्या याच 48 मतदारसंघांबाबतची नेमकी माहिती आणि निवडणूक निकाल.

लोकसभा निवडणूक 2024: महाराष्ट्रातील 48 मतदारसंघ एकाच क्लिकवर

लोकसभा निवडणूक 2024: महाराष्ट्रातील 48 मतदारसंघ एकाच क्लिकवर

follow google news

लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) Maharashtra 48 constituency: मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र हे सर्वात महत्त्वाचं राज्य आहे. देशात लोकसभेच्या सर्वाधिक मतदारसंघ हे उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात एकूण 48 मतदारसंघ (48 constituency) आहेत. महाराष्ट्रातील याच सर्व मतदारसंघातील उमेदवारांची माहिती, आजवरचे खासदार आणि निकाल आपल्याला इथे पाहता येईल.(lok sabha election 2024 All 48 constituencies of maharashtra information election results and all live updates)

हे वाचलं का?

महाराष्ट्रातील लोकसभेचे 48 मतदारसंघ: आपल्या मतदारसंघातील माहिती पाहण्यासाठी क्लिक करा

1. उत्तर मुंबई – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

2. उत्तर-मध्य मुंबई – मतदारसंघाची माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

3. ईशान्य मुंबई – (उत्तर-पूर्व) – मतदारसंघाची माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

4. उत्तर-पश्चिम मुंबई – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

5. दक्षिण मुंबई – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

6. दक्षिण-मध्य मुंबई – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

7. ठाणे – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

8. भिवंडी – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

9.  कल्याण – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

10. पालघर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

11. पुणे – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

12. बारामती – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

13. हातकणंगले – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

14. कोल्हापूर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

15. माढा – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

16. मावळ – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

17. सांगली – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

18. सातारा – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

19. शिरूर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

20. सोलापूर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

21. परभणी – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

22. धाराशिव (उस्मानाबाद) – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

23. नांदेड – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

24. लातूर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

 25. जालना – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

26. हिंगोली – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

27. बीड – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

28. छ. संभाजीनगर (औरंगाबाद) – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

29. अमरावती – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

30. अकोला – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

31. भंडारा-गोंदिया – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

32. बुलढाणा – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

33. चंद्रपूर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

34. गडचिरोली-चिमूर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

35. नागपूर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

36. वर्धा – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

37. यवतमाळ-वाशिम – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

38. रामटेक – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

39. शिर्डी – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

40. अहमदनगर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

41. रावेर – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

42. नाशिक – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

43. नंदूरबार – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

44. जळगाव – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

45. धुळे – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

46. दिंडोरी – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

47. रायगड – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

48. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – मतदारसंघाबद्दल सर्व माहितीसाठी क्लिक करा

 

लोकसभा 2019 निवडणूक: महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील विजयी उमेदवार

1. उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी (भाजप)
2. उत्तर-मध्य मुंबई – पूनम महाजन (भाजप)
3. ईशान्य मुंबई–(उत्तर-पूर्व) – मनोज कोटक (भाजप)
4. उत्तर-पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर (शिवसेना)
5. दक्षिण मुंबई – अरविंद सावंत (शिवसेना)
6. दक्षिण-मध्य मुंबई – राहुल शेवाळे (शिवसेना)
7. ठाणे – राजन विचारे (शिवसेना)
8. भिवंडी – कपिल पाटील (भाजप)
9. कल्याण – श्रीकांत शिंदे (शिवसेना)
10. पालघर – राजेंद्र गावित (शिवसेना)
11. पुणे – गिरीश बापट (पुणे)
12. बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
13. हातकणंगले – धैर्यशील माने (शिवसेना)
14. कोल्हापूर – संजय मंडलिक (शिवसेना)
15. माढा – रणजीतसिंह नाईक-निंबाळकर (भाजप)
16. मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना)
17. सांगली – संजयकाका पाटील (भाजप)
18. सातारा – उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस) – पोटनिवडणूक: श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
19. शिरूर – अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस)
20. सोलापूर – जयसिद्धेश्वर महास्वामीजी (भाजप)
21. परभणी – संजय (बंडू) जाधव (शिवसेना)
22. धाराशिव (उस्मानाबाद) – ओमप्रकाश निंबाळकर (शिवसेना)
23. नांदेड – प्रतापराव चिखलीकर (भाजप)
24. लातूर – सुधाकर श्रांगरे (भाजप)
25. जालना – रावसाहेब दानवे (भाजप)
26. हिंगोली – हेमंत पाटील (शिवसेना)
27. बीड – प्रीतम मुंडे (भाजप)
28. छ. संभाजीनगर (औरंगाबाद) – इम्तियाज जलील (एमआयएम)
29. अमरावती – नवनीत राणा (अपक्ष)
30. अकोला – संजय धोत्रे (भाजप)
31. भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे (भाजप)
32. बुलढाणा – प्रतापराव जाधव (शिवसेना)
33. चंद्रपूर – बाळू धानोरकर (काँग्रेस)
34. गडचिरोली-चिमूर – अशोक नेते (भाजप)
35. नागपूर – नितीन गडकरी (भाजप)
36. वर्धा – रामदास तडस (भाजप)
37. यवतमाळ-वाशिम – भावना गवळी (शिवसेना)
38. रामटेक – कृपाल तुमाने (शिवसेना)
39. शिर्डी – सदाशिव लोखंडे (शिवसेना)
40. अहमदनगर – सुजय विखे (भाजप)
41. रावेर – रक्षा खडसे (भाजप)
42. नाशिक – हेमंत गोडसे (शिवसेना)
43. नंदूरबार – हिना गावित (भाजप)
44. जळगाव – उन्मेष पाटील (भाजप)
45. धुळे – सुभाष भामरे (भाजप)
46. दिंडोरी – भारती पवार (भाजप)
47. रायगड – सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
48. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत (शिवसेना)

महाराष्ट्रातील विभागानुसार लोकसभेचे मतदारसंघ…

मुंबई आणि MMRDA रिजन

कोकण

पश्चिम महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

मराठवाडा

विदर्भ

 

    follow whatsapp