ADVERTISEMENT
मलायका बॉलिवूडमधील एक अत्यंत ग्लॅमरस अशी अभिनेत्री आहे.
नुकतंच मलायका अरोराने मेटॅलिक सिल्व्हर बॉडीकॉन आउटफीटमध्ये फोटोशूट केलं आहे. तिच्या या ड्रेसबद्दल सोशल मीडियामध्ये खूपच चर्चा सुरु आहे.
मलायका या लूकमध्ये खूपच स्टनिंग दिसते. Maneka Harisinghani ने हा ड्रेस डिझाइन केला आहे.
मलायकाचा मिड लेन्थ ड्रेसला प्लंजिंग नेकलाइन, पेपलम स्टाइल, रफल फीचर यांना अजूनच ट्रेंडी बनवत आहे.
स्टायलिश टॉप आणि फ्रंट स्लिट ड्रेसमध्ये मलायका टोन्ड बॉडी फ्लॉंट करत आहे.
मलायकाने आपला लूक सिल्व्हर आयलाइनर, बीच बेबी हेअर, लाइट ब्राऊन लिप शेडसह कॅरी केला आहे.
मलायकाचा ड्रेसिंग सेन्स हा तिला फॅशन आयकॉन बनवतं.
मलायका याआधी देखील मेटॅलिक ड्रेसमध्ये पाहायला मिळाली आहे.
ADVERTISEMENT
