भंडारा: भंडारा जिल्ह्यातील भंडारा या एका महत्त्वाच्या नगर परिषदेचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
ADVERTISEMENT
भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचा निकाल
- तुमसर नगरपरिषद - पोस्टल बॅलेटमध्ये तुमसरमध्ये नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार सागर गभणे आघाडीवर
------------------
1. भंडारा
भंडारा नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
भंडारा नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
-------
भंडारा नगर परिषदेसाठी एकूण 63 टक्के मतदान झालं
- खासदार, आमदारांनी केलं सहकुटुंब मतदान
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सहकुटुंब मतदान करून मतदानाचा हक्क बजावला
ADVERTISEMENT











