बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात चिखली आणि बुलढाणा या दोन महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
ADVERTISEMENT
बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांच निकाल
- खामगाव नगरपरिषदेत भाजपाच्या अपर्णा फुंडकर आघाडीवर
- सिंदखेड़राजा नगरपरिषदेत NCP (शरद पवार) पक्षाचे सौरभ तायडे 379 मतांनी आघाडीवर
- मलकापूर नगर परिषदेत पहिल्या फेरीत काँग्रेसचे अतीक उर रहमान 1700 मतांनी आघाडीवर
- बुलढाणा- नगरपरिषदेत पहिल्या फेरीत शिवसेनेच्या पूजा गायकवाड 678 मतांनी आघाडीवर
----------------------
1. चिखली
चिखली नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
चिखली नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
-----
चिखली नगर परिषदेसाठी एकूण 71 टक्के मतदान झालं
- चिखली नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
------
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
- पंडितराव देशमुख - भाजपा
- काशिनाथ बोंद्रे - काँग्रेस (काँग्रेस आणि वंचितची युती)
- निलेश गावंडे - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
2. बुलढाणा
बुलढाणा नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
- बुलढाणा- नगरपरिषदेत पहिल्या फेरीत शिवसेनेच्या पूजा गायकवाड 678 मतांनी आघाडीवर
----------------
बुलढाणा नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
------------
बुलढाणा नगर परिषदेसाठी एकूण 54 टक्के मतदान झालं
- बुलढाणा नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
-----------
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
- पूजा संजय गायकवाड - शिवसेना (शिंदे गट)
- अर्पिता विजयराज शिंदे - (भाजपा)
- लक्ष्मी दत्ता काकस - (काँग्रेस)
वंचितांच्या संगीता हिरोळे यांनी घेतली माघार.
ADVERTISEMENT











