चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर आणि ब्रह्मपुरी या दोन महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
ADVERTISEMENT
चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचा निकाल
- ब्रह्मपुरी नगरपरिषद काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाची योगेश भाऊ मिसार आघाडीवर
- मूल नगरपरिषद - काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 1200 मतांनी आघाडीवर
- गडचांदूर - काँग्रेस व अपक्ष ताजने दोघांना सारखीच मते, ईश्वर चिठ्ठीने ठरणार विजेता
- चंद्रपूर - भिसी नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी भाजप आघाडीवर
- चंद्रपूर - नवनिर्मित भिसी नगरपंचायत पहिल्या प्रभागात चारही जागावर काँग्रेस विजयी
-------------------
1. बल्लारपूर
बल्लारपूर नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
बल्लारपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
----
बल्लारपूर नगर परिषदेसाठी एकूण 55 टक्के मतदान झालं
- बल्लापूर नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
2. ब्रह्मपुरी
ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
- ब्रह्मपुरी नगरपरिषद काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाची योगेश भाऊ मिसार आघाडीवर
----
ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
----
ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी एकूण 68 टक्के मतदान झालं
- विजय वडेट्टीवारांनी केले मतदान
काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सहकुटुंब ब्रह्मपुरीतील देलनवाडी प्राथमिक शाळा इथे मतदान केले
ADVERTISEMENT











