Nagar Parishad Election Result LIVE: गडचिरोली जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

Gadchiroli District Nagar Parishad Election Result: गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या एका नगरपरिषदेचा संपूर्ण निकाल इथे पाहा.

election result live complete results of nagar parishad  in gadchiroli district gadchiroli nagar parishad election 2025 result

गडचिरोली जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल

मुंबई तक

19 Nov 2025 (अपडेटेड: 20 Dec 2025, 09:29 PM)

follow google news

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली या एका महत्त्वाच्या नगर परिषदेचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

हे वाचलं का?

गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचा निकाल

1. गडचिरोली

गडचिरोली नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

-----

गडचिरोली नगर परिषदेसाठी एकूण 68 टक्के मतदान झालं

  • गडचिरोली निवडणुकीसाठी मोठा बंदोबस्त

गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज या तीन नगर परिषदेत तीन नगरध्यक्ष तब्ब्ल ६४ नगरसेवकासाठी आज मतदान होत असून एकूण ९३ हजार मतदार ठरविणार उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.   

राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, खासदार आमदार यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

तीन नगर परिषदेत १०५ मतदान केंद्र असून १२१ मतदान पथक तैनात करण्यात आले आहे.