नांदेड: नांदेड जिल्ह्यात भोकर या एका महत्त्वाच्या नगर परिषदेचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
ADVERTISEMENT
नांदेड जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचा निकाल
- पाहा नांदेड जिल्ह्यातील कोणत्या नगरपरिषदेत कोणत्या पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आघाडीवर
- कंधार - राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्निल लुंगारे आघाडीवर
- भोकर - भाजपचे भगवान दंडवे आघाडीवर
- देगलूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय मला 329 मतांनी आघाडीवर
- उमरी - राष्ट्रवादी काँग्रेस शकुंतला मुदीराज आघाडीवर
- किनवट - भाजपचे पुष्मच्छेवार आघाडीवर
- मुखेड - भाजपच्या विजयताई पत्तेवार आघाडीवर
- कुंडलवाडी - भाजपच्या प्रेरणा कोतलवार आघाडीवर
- बिलोली - मराठवाडा जनहित पार्टीचे संतोष कुलकर्णी आघाडीवर
- धर्माबाद - मराठवाडा जनहित पार्टीच्या संगीता बोलवार आघाडीवर
- हदगाव - शिवसेनेच्या रोहिणी वानखडे आघाडीवर
- हिमायतनगर - शिवसेनेचे राम ठाकरे आघाडीवर
- लोहा - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 1560 मतांनी पुढे
- नांदेड - हदगाव शिवसेना शिंदे गट रोहिणी वानखेडे आघाडीवर
- उमरी राष्ट्रवादी अजित पवार गट शकुंतला मुदीराज आघाडीवर
- कंधार काँग्रेस आघाडीवर
- नांदेड - लोहा नगरपालिका,राष्ट्रवादी अजित पवार चे नगराध्यक्ष शरद पवार 945 आघाडीवर
- मुदखेड काँग्रेसचे नगराध्यक्ष शीलाताई कोत्तावार 91 मतांनी आघाडीवर
-------------------
1. भोकर
भोकर नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
- भोकर - भाजपचे भगवान दंडवे आघाडीवर
---------------
भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
-----
भोकर नगर परिषदेसाठी एकूण 75 टक्के मतदान झालं
- भोकर नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
-----
ADVERTISEMENT











