वर्धा: वर्धा जिल्ह्यातील वर्धा या एका महत्त्वाच्या नगर परिषदेचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
ADVERTISEMENT
वर्धा जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचा निकाल
- पुलगांव नगरपालिका - नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कविता सुनील ब्राह्मणकर 1100 मतांनी आघाडीवर
- सिंधी रेल्वे नगरपालिका: पोस्टल बॅलेट कल
- विद्यमान स्थिती: टपाली मतदानाची (Postal Ballots) मोजणी सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार सुनीता कलावडे यांनी आघाडी घेतली आहे.
- फरक: मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्या १ मताने आघाडीवर आहेत
- सिंधी रेल्वे नगरपालिका - सिंधी रेल्वे पोस्टल बॅलेटमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आघाडीवर
- सुनिता कलावडे या एक मताने पोस्टल बॅलेटमध्ये पुढे आहेत
- वर्धा नगरपालिका काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर पांगुळ 190 मताने आघाडीवर
----------
1. वर्धा
वर्धा नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
- वर्धा नगरपालिका काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर पांगुळ 190 मताने आघाडीवर
---------
वर्धा नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
------------
- वर्धा नगर परिषदेसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT











