Uddhav Thackeray – Deepak Kesarkar यांच्यामध्ये ‘त्यावेळी’ काय चर्चा झाली?

मुंबई : नागपूर विधिमंडळात आमने-सामने आल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय चर्चा झाली याचं उत्तर आता स्वतः मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या दालनात ठाकरे आणि केसरकर पहिल्यांदाच आमने-सामने आले होते. त्यावेळी या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असा प्रश्न […]

Mumbai Tak

मुंबई तक

02 Jan 2023 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:30 AM)

follow google news

मुंबई : नागपूर विधिमंडळात आमने-सामने आल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय चर्चा झाली याचं उत्तर आता स्वतः मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या दालनात ठाकरे आणि केसरकर पहिल्यांदाच आमने-सामने आले होते. त्यावेळी या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असा प्रश्न वारंवार विचारला जात होता.

हे वाचलं का?

ठाकरेंचे केसरकरांना ५ प्रश्न: सत्तांतरानंतर पहिल्यांदाच ‘सामना’

काय म्हणाले केसरकर? खालील व्हिडीओ पहा

    follow whatsapp