ADVERTISEMENT
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते.
नागपूर, पुणे आणि कोल्हापूर अशा तीन शहरात शाहांनी दौरा केला.
या दौऱ्यातील काही फोटो शेअर करत शाहांनी मोठा दावा केलाय.
कोल्हापुरातील विजय संकल्प रॅलीचे फोटो शेअर करत शाह यांनी हे विधान केलंय.
शाह म्हणाले, ‘भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून 2024 ला मोदीजींच्या नेतृत्वात…’
‘…NDA ला महाराष्ट्राच्या निवडणुकीत जबरदस्त आणि अद्भूत विजय मिळणार असल्याचे स्पष्ट होते.’
ADVERTISEMENT
