पाकिस्तानी लोकं सर्च करतायत 'सिंदूर म्हणजे काय?', काय माहिती समोर आली पाहा...

Operation Sindoor : पाकिस्तानी लोकं सर्च करतायत 'सिंदूर म्हणजे काय?' गूगल ट्रेंडनुसार महत्त्वाचे किवर्ड्स समोर आलेत.

पाकिस्तानी लोकं सर्च करतायत 'सिंदूर म्हणजे काय?'

पाकिस्तानी लोकं सर्च करतायत 'सिंदूर म्हणजे काय?'

मुंबई तक

07 May 2025 (अपडेटेड: 07 May 2025, 01:37 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या भारताचं प्रत्युत्तरात.

point

पाकिस्तानात सर्वाधिक सिंदूर हे नाव गूगलवर सर्च केलं गेल्याची माहिती वृत्तांनी दिलीय.

point

सिंदूरबाबत लोकांना अधिकची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागलीय.

Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात 7 मे 2025 रोजी मध्यरात्री भारताने पाकड्यांवर हल्ला केला.  या हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलंय. य हल्ल्यादरम्यान भारताने 9 ठिकाणांवर हल्ला केलाय. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तान बिथरलं असल्याचं बोललं जातंय. अशातच आता पाकिस्तानी गूगलवरती सिंदूर असं नाव सर्च करतंय. 

हे वाचलं का?

हेही वाचा : जिथे एअर स्ट्राईक केला, ते ठीकाण का निवडलं, 'मरकज सुभान अल्लाह'मध्ये नेमकं काय? A टू Z स्टोरी

भारतानं जिथं हल्ला केला त्यापैकी एका ठिकाणाचं नाव सिंदूर आहे. आता याच सिंदूरबाबत लोकांना अधिकची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागलीय. पाकिस्तानी लोक ऑपरेशन सिंदूरविषयी गूगलवर सर्च करून एकूण माहिती जाणून घेत आहेत. त्यांचा स्क्रिनशॉट खालीलप्रमाणे देण्यात आलेत.  

पाकिस्तानी लोक सिंदूरविषयी अधिक गूगलवर सर्च करत आहेत

ऑपरेशन सिंदूर व्यतिरिक्त पाकिस्तान भारताने केलेल्या हल्ल्याविषयी मोठ्या प्रमाणात सर्च करत आहेत. गूगल ट्रेंडच्या अहवालानुसार किवर्ड्समध्ये  India Attack Bahawalpur, India Attack On Pakistan Today, India Attack On Bahawalpur, India Attack On Pakistan, India Strike Pakistan असे किवर्ड्स शोधले जात आहेत. 

हेही वाचा : भारताने या ऑपरेशनला 'सिंदूर' असं नाव का दिलं? त्यामागचा अर्थ काय?

गूगलवर इंडियन आर्मींबाबतही केलं जातंय सर्च

या व्यतिरिक्त पाकिस्तान्यांनी पाकिस्तानी लष्करांबाबतही सर्च केलं. तर यात सर्वाधिक बलवान सैन्य हे भारताचं असल्याचं बोललं सांगण्यात आलं. अशा वेळी गूगलवर इंडियन आर्मी, पाकिस्तान आर्मी इतर काही बाबी गूगलवर सर्च करण्यात येत आहेत. 

    follow whatsapp