Zilla Parishad Election Result: महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदांचा निकाल एकाच ठिकाणी, पाहा LIVE

LIVE Zilla Parishad Election Result 2026: पुण्यासह राज्यातील 12 जिल्हा परिषदांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. ज्याचा आज (9 फेब्रुवारी) निकाल जाहीर होत आहे. पाहा 12 जिल्हा परिषदांचा निकाल फक्त मुंबई Tak वर.

zilla parishad election results of 12 municipal corporations in maharashtra at one place watch live

Maharashtra 12 Zilla Parishad Result

मुंबई तक

09 Feb 2026 (अपडेटेड: 09 Feb 2026, 11:04 AM)

follow google news

12 Zilla Parishad Election Result 2026: पुण्यासह राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुकांचा आज (9 फेब्रुवारी) निकाल जाहीर होणार आहे. गेले अनेक वर्ष राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यापैकी 12 जिल्हा परिषदांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान घेण्यात आलं. तर उर्वरित जिल्हा परिषदांची घोषणा देखील लवकरच केली जाणार आहे. मात्र, ज्या 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणूक पार पडली तिथल्या मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदांमध्ये नेमकी कोणाची सत्ता आली हे आपल्याला पाहता येईल. पाहा संपूर्ण निकाल.

हे वाचलं का?

पाहा राज्यातील 12 जिल्हा परिषदांचा निकाल एकाच ठिकाणी

क्र. जिल्हा परिषद निकाल क्र. जिल्हा परिषद निकाल
1 पुणे 2 सातारा
3 सांगली 4 कोल्हापूर
5 सोलापूर 6 छत्रपती संभाजीनगर
7 धाराशीव 8 रायगड
9 रत्नागिरी 10 सिंधुदुर्ग
11 लातूर 12 परभणी