12 वर्षांनंतर, गुरु आणि मंगळाची झाली शुभ युती 'या' राशीतील लोकांना कधीच पडणार नाही पैशांची कमी

Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 12 वर्षांनंतर गुरु ग्रह हा ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह एक दुर्मिळ आणि शुभ नवपंचम राजयोग निर्माण करणार आहेत. या नवपंचम राजयोगाचा फायदा हा काही राशीतील लोकांवर होणार आहे.

ADVERTISEMENT

social share
google news
Astrology

1/5

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रह आणि मंगळ ग्रहांच्या युतीमुळे राजयोग निर्माण झाला. हा राजयोग सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाला. तेव्हा मंगळ ग्रहाने कन्या राशी सोडून तूळ राशीत प्रवेश केला आहे. 
 

Astrology

2/5

या राजयोगानंतर मंगळ ग्रह हा सध्या मिथून राशीत असेल. तसेच दुसरीकडे मंगळ ग्रह हा तूळ राशीत पाचव्या घरात असेल आणि गुरु ग्रह हा मिथून राशीत असेल असा अंदाज आहे. अशातच आता या राशींना नेमके कोणते फायदे होतील, याची एकूण माहिती पुढीलप्रमाणे :
 

Astrology

3/5

सिंह राशी :

सिंह राशीच्या लोकांसाठी, नवपंचम राजयोग त्यांच्या करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सुवर्ण संधी आणेल. या काळात नोकरी बदलण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना त्यांच्या स्पर्धकांपेक्षा आघाडी मिळेल, ज्यामुळे त्यांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. 

Astrology

4/5

मीन राशी : 

मीन राशीतील लोकांसाठीचे हे संयोजन अत्यंत शुभ राहण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंद निर्माण होईल आणि तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. तसेच करिअरमध्ये आव्हाने कमी होईल. 

Astrology

5/5

कुंभ राशी : 

कुंभ राशीतील लोकांसाठी नवपंचम राजयोग निर्माण होऊन आनंदाचा एक नवीन काळ घेऊन येणार आहे. तसेच आधात्म आणि धार्मिक कार्यांमध्ये रस वाढण्याची शक्यता आहे. कामावर देखील चांगले परिणाम मिळतील आणि सहकाऱ्यांसोबतचे वातावरण चांगले राहिल.

रिलेटेड चित्र गॅलरी

follow whatsapp