दिवाळीपूर्वी 'या' राशीतील लोकांना मिळणार नशिबाची साथ, नोकरी आणि प्रमोशन मिळण्याची शक्यता, काय सांगतं राशीभविष्य?
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, शनि ग्रह हा कर्म आणि न्यायाचा देव मानला जातो. हा ग्रह वेळोवेळी राशी आणि ग्रह बदलतो. याचा परिणाम हा सर्वच राशींवर होताना दिसतो.
ADVERTISEMENT

1/5
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि ग्रह हा कर्म आणि न्यायाचा देव मानला जातो. हा ग्रह वेळोवेळी राशी आणि ग्रह बदलतो. याचा परिणाम हा सर्वच राशींवर होताना दिसतो.

2/5
ज्योतिषशास्त्रानुसार, शनी ग्रह हा एका राशीत येण्यासाठी सुमारे 30 वर्षांचा कालावधी लागतो, तर 27 नक्षत्रांमधून त्याचे चक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे 27 वर्षे लागतात. सध्या, शनि ग्रह हा मीन राशीत वक्री होणार आहे. या संक्रमणामुळे काही राशींसाठी विशेष शुभ योग निर्माण होईल.

3/5
कर्क राशी :
शनि ग्रहाचे नक्षत्र हे कर्क राशीतील लोकांसाठी शुभ आहे. शनि ग्रह हा नवव्या घरात असल्याने सौभाग्याची शक्यता कमी निर्माण झाली आहे. नोकरी अनु व्यवसाय क्षेत्रात हमखास यश मिळण्याची शक्यता आहे.

4/5
मीन राशी :
नक्षत्रात शनीचा प्रवेश मीन राशीसाठी अत्यंत फलदायी ठरेल. या राशीच्या लग्नाच्या घरात शनि ग्रह भ्रमण करणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक केले जाईल. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल.

5/5
कुंभ राशी :
शनी ग्रहाच्या या संक्रमणामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील सकारात्मक बदल घडवून आणला जाईल. या काळात आत्मनिरीक्षण केल्याने आपलं व्यक्तिमत्वा सुधारण्याची शक्यता आहे.