कर्क राशीत शुक्र आणि बुध ग्रहाचे आगमन, लक्ष्मी नारायण राजयोगामुळे काही राशीतील लोक होणारा मालामाल

Astrology : कर्क राशीत शुक्र आणि बुध ग्रहाचे आगमनाने शुभ लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात हा योग अधिक लाभदायक आहे.  याचा काही राशीतील लोकांवर सकारात्मक परिणाम होतो.

social share
google news
Astrology

1/5

16 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी झाली. त्यानंतर ग्रहांची स्थिती बदलताना दिसली. कर्क राशीत शुक्र आणि बुध ग्रहाचे आगमनाने शुभ लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात हा योग अधिक लाभदायक आहे. 

Astrology

2/5

11 ऑगस्ट रोजी बुध ग्रह हा कर्क राशीत प्रवेश करेल. तसेच त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह हा कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या संक्रमणाचा काही राशीलांना मोठा फायदा होण्याची शक्यता असल्याचे ज्योतिषशास्त्र सांगते. 

Astrology

3/5

मेष राशी : 

कृष्ण जन्माष्टमीनंतर 21 ऑगस्ट शुक्र ग्रह हा मेष राशीच्या कुंडलीच्या चौथ्या स्थानावर भ्रमण करणार आहे. अनेक लोकांसाठी नवीन सुरुवातीचे लक्षण आहे. घर खरेदी करणे. वाहन खरेदी करणे यांसारख्या अपूऱ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. 

Astrology

4/5

कर्क राशी : 

संबंधित संक्रमणाचा थेट परिणाम हा कर्क राशीवर होताना दिसतो, कारण शुक्र राशी ही कुंडलीच्या पहिल्या स्थानी येते. यामुळे तुमचे व्यक्तिमत्व, आकर्षण आणि प्रभाव प्रचंड प्रमाणात सुधारे, यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील. 

Astrology

5/5

कन्या राशी 

कन्या राशीच्या लोकांच्या कुंडलीच्या अकराव्या घरात शुक्र ग्रहाचे भ्रमण आहे, ज्याचा थेट संबंध नफा आणि उत्पन्नाशी आहे. या वेळी तुमचे नशीब चमकू शकते, मग ते नोकरीतील बोनस असो, जुने कर्ज परत मिळणे असो किंवा गुंतवणुकीतून मोठा नफा असो. मित्र आणि जवळचे नातेवाईक तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येतील.
 

रिलेटेड चित्र गॅलरी

follow whatsapp