प्रेमसंबंधात कोणाला यश तर कोणाचा ब्रेकअप? काही राशीतील लोकांच्या नातेसंबंधाविषयीचे आठवडाभराचे राशीभविष्य

astrology : अशा काही राशी आहेत, त्या राशीतील लोकांचे एका आठवडाभरातील राशीफळ पुढील प्रमाणे नमूद केले आहे.  

social share
google news
Astrology

1/4

ज्योतिषशास्त्राने काही राशीतील लोकांच्या कामगिरीबाबत, त्यांना मिळणाऱ्या संधीबाबत भाष्य केले आहे. एवढंच नाही,तर ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीतील लोकांना प्रेमसंबंधामुळे अनेकदा तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. याचा काहीअंशी त्यांच्या नात्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा काही राशी आहेत, त्या राशीतील लोकांचे एका आठवडाभरातील राशीफळ पुढील प्रमाणे नमूद केले आहे.  

Astrology

2/4

वृषभ राशी

वृषभ राशीतील लोकांना तणाव येईल. आपल्या भावना व्यक्त करता येणार नाही. कौटुंबिक जीवनात अधिककरून वैवाहिक जीवनात काहीअंशी प्रमाणात समस्या जाणवू लागतील. 

उपाय म्हणून शिव चाळीसाचे पठण करा असे ज्योतिषशास्त्र सांगते. 

Astrology

3/4

मिथून राशी

मिथून राशीच्या लोकांना या आठवड्यात करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. तर या राशीतील लोकांमध्ये प्रेमसंबंधांत काही प्रमाणात अनिश्चितता दिसून येते असं ज्योतिषशास्त्र सांगतं. तुमच्या जोडीदाराशी बोलण्याचा प्रयत्न करा आणि जर काही समस्या असेल तर वाद न घालता  विषय मिटवून टाका.

उपाय म्हणून गणपतीची पूजा करा, असे ज्योतिषशास्त्र सांगतं.

Astrology

4/4

कर्क राशी

कर्क राशीतील लोकांच्या  नात्यांमध्ये काही प्रमाणात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी संवाद साधून काही महत्वाचे निर्मनय घ्यावेत. 

उपाय म्हणून चंद्राला दूध अर्पण करा आणि ते दान करा.

रिलेटेड चित्र गॅलरी

follow whatsapp