Profile

विजयकुमार बाबर

Vijaykumarbabar57@gmail.com

विजयकुमार बाबर यांना पत्रकारिता क्षेत्रातील १८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सोलापूरमधील प्रसिद्ध दैनिक दैनिक संचार आणि स्थानिक केबल न्यूज चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली.

या प्रवासात त्यांनी ईटीव्ही मराठी, इनाडू, मी मराठी, जागृती न्यूज आणि जय महाराष्ट्र न्यूज अशा नामांकित प्रादेशिक वृत्तवाहिन्यांमध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. मागील सहा वर्षांपासून ते इंडिया टुडे ग्रुपच्या आज तक आणि मुंबई तक या वृत्तवाहिन्यांसाठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. स्थानिक ते राज्यस्तरावरील पत्रकारितेचा व्यापक अनुभव ही त्यांची ओळख आहे.

ADVERTISEMENT