Today Gold Rate: बाईईईई! हा काय प्रकार..1 तोळा सोन्याचा भाव लाखाच्या पार? आजचे दर वाचून झोपच उडेल

मुंबई तक

Today Gold Rate : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात सोन्याच्या भावाने नवा विक्रम बनवला आहे.

ADVERTISEMENT

Today Gold Rate In Maharashtra (फोटो - AI)
Today Gold Rate In Maharashtra (फोटो - AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात सोन्याच्या भावाने नवा विक्रम बनवला आहे. आज 19 एप्रिलला सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि सराफा बाजारात दोन्ही ठिकाणी सोन्याचे दर वाढल्याचं समोर आलं आहे. एक्सपर्टच्या माहितीनुसार, काही दिवसांतच सोनं 1 लाख रुपयांच्या पार होणार आहे.

देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 97 हजार रुपयांच्या पार गेली आहे. 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति ग्रॅम 270 रुपयांनी वाढले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमच्या दरातही 270 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 89 हजार रुपयांच्या पुढे गेली आहे.

गुड्सरिटर्न वेबसाईटनुसार प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर

मुंबई 

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 97580 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 89450 रुपये झाले आहेत.

पुणे

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 97580 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 89450 रुपये झाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp