jaya kishori fees : जया किशोरींची कमाई किती? कार्यक्रमाची फी आहे लाखो रुपये

मुंबई तक

जया किशोरी एका कथेसाठी सुमारे 9 ते 10 लाख रुपये आकारतात, ज्यात नानीबाईची मायरा आणि श्रीमद भागवत कथा असते. अर्धी बुकिंगच्या वेळी घेतली जाते. बाकीची कथा किंवा मायरा नंतर घेतली जाते.

ADVERTISEMENT

who is spiritual orator jaya kishori?
who is spiritual orator jaya kishori?
social share
google news

”मीठे रस से भरयोरी, राधा रानी लगे, महारानी लागे,
माहने खारो खारो यमुना जी को पानी लागे…”

हे भजन वाजले की वातावरण भक्तिमय होऊन जाते. तुम्ही कुठेही असाल तर तुम्ही ते गुनगुनायला लागता. मन डोलायला लागते. कारण जया किशोरींच्या मधुर आवाजातील हे भजन लोकांच्या कानावर पोचते तेव्हा ते सर्वच दु:ख विसरून क्षणभर का होईना तल्लीन होऊन जातात. (know everything about jaya kishori)

जया किशोरीची अनेक भजने खूप लोकप्रिय आहेत. ते ऐकून लोकांचं मन काही काळ का होईना, आजूबाजूच्या जगातून एकांत अनुभवते. कथावाचक जया किशोरीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियाच्या या युगात त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. जया किशोरीचे YouTube आणि Facebook वर प्रत्येक व्हिडिओंना लाखो व्ह्यूज आहेत. या माध्यमातून जया किशोरीची टीम बरीच मोठी कमाईही करते.

जाणून घ्या जया किशोरी यांचे खरे नाव (who is spiritual orator jaya kishori?)

एक प्रश्न नेहमी विचारला जातो की जया किशोरी एका कथेसाठी किती पैसे घेतात? याशिवाय त्याचे कुटुंब आणि शिक्षण याबद्दल जाणून घेण्यात अनेकजण इच्छुक आहेत. सर्वात आधी जाणून घेऊयात की, जया किशोरी यांचे पूर्ण नाव… त्यांचं नाव आहे जया शर्मा आहे. त्यांचा जन्म 13 जुलै 1995 रोजी राजस्थानमधील सुजानगढ येथील गौर ब्राह्मण कुटुंबात झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp