22th November 2024 Gold Rate: निवडणुकीच्या निकालाआधीच सोनं गडगडलं! 'या' शहरांमध्ये सोन्याचा भाव...
Today Gold Rate: निवडणुकीच्या निकालाआधीच सोनं गडगडलं! 24 कॅरेटचा गोल्ड रेट वाचून थक्कच व्हाल आज शुक्रवारी 22 नोव्हेंबरलाही सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आजचा सोन्याचा 1 तोळ्याचा भाव वाचून थक्कच व्हाल
24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव काय?
1 किलो चांदीचे दर किती रुपयांनी वाढले?
22th November 2024 Gold Rate: निवडणुकीच्या निकालाआधीच सोनं गडगडलं! 24 कॅरेटचा गोल्ड रेट वाचून थक्कच व्हाल आज शुक्रवारी 22 नोव्हेंबरलाही सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, पटना, जयपूर, लखनऊसारख्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 78000 रुपयांवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 71500 रुपयांवर गेला आहे. मागील दहा दिवसात सोन्याचा भाव 3600 रुपयांनी घसरला होता. परंतु, आता पुन्हा एकदा सोन्याची दरवाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 2025 मध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 90000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
ADVERTISEMENT
22 नोव्हेंबरला चांदीची किंमत
देशाता एक किलोग्रॅम चांदीचा भाव 92100 रुपयांवर पोहोचला आहे. दिवाळीच्या उत्सवात चांदीचा भाव 1 लाख रुपयांवर पोहोचला होता. काल आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या भावात 0.29 टक्के वाढ झालीय.
हे ही वाचा >> Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची लाट, 'या' शहरात महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमान
शुक्रवारी 22 नोव्हेंबरला 24 आणि 22 कॅरेटचे भाव
शहर 22 कॅरेट गोल्ड रेट 24 कॅरेट गोल्ड रेट
हे वाचलं का?
दिल्ली 71600 78100
नोएडा 71600 78100
गाझियाबाद 71600 78100
जयपूर 71600 78100
गुडगाव 71600 78100
लखनऊ 71600 78100
मुंबई 71450 77950
कोलकाता 71450 77950
पटना 71500 78000
अहमदाबाद 71500 78000
भुवनेश्वर 71450 77950
बंगळुरु 71450 77950
सोन्याची किंमतीत प्रत्येक दिवशी बदल होतात. जगातील आर्थिक स्थिती, मोठ्या देशांतील तणाव, सोन्याची मागणी आणि सप्लाय, अशा कारणांमुळे सोन्याच्या किंमतीत उलाढाल होते. भारतात सोन्याची किंमत फक्त आंतरराष्ट्रीय बाजारामुळेच निश्चित होत नाही, तर यामध्ये आयात शुल्क, टॅक्स आणि रुपये-डॉलरचाही परिणाम होतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT