6 December 2024 Gold Rate: थांबा जरा! सोनं खरेदी करताय? मुंबईतील आजचा भाव वाचून धडकीच भरेल
Today Gold And Silver Rate : आज शुक्रवारी 6 डिसेंबरला सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं समोर आलंय. सोने आणि चांदीचा भाव काल गुरुवारच्या तुलनेत 150 रुपयांनी वाढला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या आजच्या दरात झाली मोठी वाढ

मुंबईत 1 तोळ्या सोन्याचा आजचा भाव काय?

चांदीच्या 1 किलोग्रॅमचा आजचा भाव काय?
Today Gold And Silver Rate : आज शुक्रवारी 6 डिसेंबरला सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं समोर आलंय. सोने आणि चांदीचा भाव काल गुरुवारच्या तुलनेत 150 रुपयांनी वाढला आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 71500 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 78000 रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे देशातील मोठ्या शहरांमध्ये म्हणजेच मुंबई, दिल्ली, पटना, जयपूर, लखनऊ इ. आज सोन्याचा भाव काय आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
6 डिसेंबरला 1 किलोग्रॅम चांदीचा भाव
देशात 1 किलोग्रॅम चांदीचा भाव 92000 रुपयांवर पोहोचला आहे. काल गुरुवारच्या तुलनेत आज 1000 रुपयांची वाढ झाली आहे. जर तुमच्या घरात लग्नसोहळा असेल आणि सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लॅन असेल, तर 6 डिसेंबरला सोन्या-चांदीचा भाव काय आहे, जाणून घेऊयात.
मुंबई
मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 71400 रुपये असून 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 77890 रुपयांवर पोहोचला आहे.
दिल्ली
दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 71550 रुपये असून 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 78040 रुपयांवर पोहोचला आहे.