विधीज्ञ असीम सरोदेंना मोठा दिलासा, सनद रद्द करण्याच्या निर्णयाला बार कौन्सिल ऑफ इंडियाची स्थगिती

मुंबई तक

Bar Council of India stays decision to cancel charter Big relief for Asim Sarode : मोठी बातमी : असीम सरोदेंना मोठा दिलासा, सनद रद्द करण्याच्या निर्णयाला बार कौन्सिल ऑफ इंडियाची स्थगिती

ADVERTISEMENT

Bar Council of India stays decision to cancel charter Big relief for Asim Sarode
Bar Council of India stays decision to cancel charter Big relief for Asim Sarode
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधीज्ञ असीम सरोदेंना मोठा दिलासा

point

सनद रद्द करण्याच्या निर्णयाबाबत बार कौन्सिल ऑफ इंडिया मोठा निर्णय

Bar Council of India stays decision to cancel charter Big relief for Asim Sarode : विधीज्ञ असीम सरोदे यांना बार कौन्सिल ऑफ इंडियाने मोठा दिलासा दिलाय. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा यांच्या आदेशाला बार कौन्सिल ऑफ इंडियानं स्थगिती दिली आहे. दरम्यान, याबाबत x या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन सरोदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. "सत्याचा विजय होण्याची सुरुवात कधीतरी होत असते. बार कौन्सिल ऑफ इंडिया चे आभार ! मी पुन्हा येतोय.....", असं सरोदे यांनी म्हटलंय.

असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची दखल घेत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने त्यांच्या विरोधात कठोर पावले उचलत त्यांची वकीलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द केली होती. 

हेही वाचा : नांदेड : मुलाने 16 वर्षांनंतर घेतला बापाच्या हत्येचा बदला, आरोपी जामीनावर सुटताच शस्त्रांनी वार करुन सूड उगवला

हे वाचलं का?

    follow whatsapp