सनी लिओनीच्या सीक्रेट घराचे Exclusive Inside फोटो, किंमत ऐकाल तर म्हणाल आपला विषयच नाय!

मुंबई तक

Sunny Leone Photos: सनी लिओनीचे मुंबईतील हे घर केवळ लग्झरी नाही तर फॅमिली-मेड आणि क्रिएटिव्ह आहे. पाहा याच घराचे खास फोटो.

ADVERTISEMENT

bollywood actress sunny leone secret home in mumbai built at cost of crores see inside photos
Photo: Sunny Leone Instagram
google news

Sunny Leone Mumbai Home: मुंबई: अभिनेत्री सनी लिओनीचे मुंबईतील घर हे खरोखरच एक लग्झरी पेंटहाउस आहे. काही दिवसांपूर्वी फराह खान आपला कुक दिलीप सोबत फन विथ फराह या यूट्यूब शोच्या एपिसोडसाठी सनीच्या घरी गेले होते. पाहा सनी लिओनीच्या सीक्रेट घराचे Exclusive Inside फोटो.

Photo: Screengrab

फराह खानने अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या घराला भेट दिली. तिचे भव्य घर पाहून कोरिओग्राफर फराहही थक्क झाली. सनीच्या घरात आलिशान स्वयंपाकघरापासून ते खाजगी थिएटरपर्यंत सर्व काही आहे.

Photo: Screengrab

सनीचे घर मुंबईतील अंधेरी येथे आहे आणि अभिनेत्रीने ते 16 कोटी रुपयांना खरेदी केल्याचे वृत्त आहे. सनी जिथे राहते त्या इमारतीची लॉबीसुद्धा भव्य आहे, ज्यामुळे फराहचा शेफ दिलीपसुद्धा आश्चर्यचकित झाला.

Photo: Screengrab

घराकडे जाताना, फराह आणि दिलीप यांना सनीच्या घरासमोर एक सोनेरी रंगाचा भव्यदिव्य दरवाजा दिसला. शेफ दिलीप ते पाहून क्षणभर चकित झाला.

हे वाचलं का?