लातूर हादरलं! पतीने महिलेसोबत बोलतानाचे चॅट्स पत्नीनं पाहिलं, संतापलेल्या आरतीने दोरीने गळा आवळत संपवलं जीवन

पंकजा मुंडे

Latur Crime : लातूरमध्ये एका पत्नीला तिच्या पतीच्या मोबाईल फोनवर महिलेसोबत बोलतानाचे चॅट्स सापडले आहेत. ते चॅट्स पाहून महिलेनं दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

ADVERTISEMENT

latur crime
latur crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लातूर हादरलं

point

पतीचे दसऱ्या महिलेसोबत मोबाईल फोनवर बोलतानाचे चॅट्स पत्नीला सापडले

point

नंतर पत्नीनं केली आत्महत्या

Latur Crime : लातूरमध्ये एका पत्नीला आपल्याच पतीचे दसऱ्या महिलेसोबत मोबाईल फोनवर बोलतानाचे चॅट्स सापडले आहेत. ते चॅट्स पाहून महिलेनं दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना लातूर जिल्ह्यतील वरवंती गावात घडली होती. आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आरती रामेश्वर उरगंडे असे होते. ती आपला पती रामेश्वर सिद्धेश्वर उरगंडे, सासरे सिद्धेश्वर उरगंडे यांनीही या प्रकरणात त्यांचा मुलगा रामेश्वरला पाठिंबा दिला होता, 

हे ही वाचा : प्रेयसीला गाडीत बसवलं नंतर नको तेच... नग्न अवस्थेत मृतदेह दिला फेकून, धक्कादायक कांड समोर

'तुझ्या आई वडिलांच्या घरी जा' अन्...

आरती जेव्हा आपल्या घरात कोणत्याही वस्तूंची मागणी करायची तेव्हा  'तुझ्या आई वडिलांच्या घरी जा', असे  तिला टोमणे मारू लागले होते. जवळजवळ एक वर्षांपासून सुरु असलेल्या या छळामुळे आरती त्रस्त झाली होती. पती आणि सासरे तिला बेदम मारहाण करत छळ करायचे, नंतर ती तिच्या कुटुंबाला फोनद्वारे संपर्क करायची.

पती रामेश्वर फोन करून तिला शिवीगाळ करायचा

आरती जेव्हा तिच्या आई वडिलांच्या घरी जायची तेव्हा तिचा पती रामेश्वर फोन करून तिला शिवीगाळ करायचा. आरतीच्या पालकांनी वारंवार, तिचा पती, आरती आणि सासरे स्वत: तिच्या आईला भेटण्यासाठी विवेकानंद रुग्णालयात आले होते. रुग्णालयात आल्यानंतर, आरती तिच्या आई आणि वडिलांनी अश्रू ढाळत सांगितलं की, तिचा पती हा रामेश्वर हा दुसऱ्या महिलेशी व्हॅट्सअॅपवर चॅट करत होता. आरतीने याबाबत रामेश्वरला विचारले असता, तिच्या पतीने तिला मारहाण केली आणि नंतर शिवीगाळ केली.

वडिलांकडून सांत्वन

'तुला जे काम करायचं आहे ते करू शकतेस', माझा चांगला पाठिंबा आहे. वडिलांनी या प्रकरणात तिला सांत्वन दिले होते आणि त्याच दिवशी 3:30 वाजता तिला सायकलवरून तिच्या सासरच्या घरी घेऊन गेले होते. अर्ध्या तासानंतर, दुपारी 3:52 वाजता, आरतीने तिच्या वडिलांना फोन केला होता आणि नंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसतl होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp