Maharashtra HSC Result 2025: 12 वीचा ऑनलाइन निकाल जाहीर, mahresult.nic.in वर पाहा मार्कशीट

मुंबई तक

Maharashtra HSC Result 2025/पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावी 2025 ऑनलाइन निकाल (Maharashtra HSC result 2025) जाहीर करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Maharashtra HSC Result 2025/पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावी 2025 ऑनलाइन निकाल (Maharashtra HSC result 2021) हा काही वेळापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास बोर्डाने पत्रकार परिषद घेत संपूर्ण राज्याचा निकाल जाहीर केला. यंदा एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे. बारावीचा ऑनलाइन निकाल हा आज (5 मे) रोजी दुपारी 1 वाजेपासून  जाहीर करण्यात आला आहे.

बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

2025 शाखानिहाय निकाल (HSC Result : Streamwise Result)

  1. कला (Arts) – 80.52 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  2. वाणिज्य (Commerce) – 92.68 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  3. विज्ञान (Science) – 97.35 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  4. व्यावसायिक अभ्यासक्रम (Vocational courses) – 83.26 टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.
  5. आय. टी. आय.  (I.T.I.)- 82.03 26 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

या 9 वेबसाईटवर पाहा तुमचा निकाल

1. https://results.digilocker.gov.in

2. https://mahahsscboard.in

हे वाचलं का?

    follow whatsapp