डाव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्तीची पूजा करावी की उजव्या? काय सांगतं शास्त्र?

गणपती बाप्पांची सोंड आपण अनेकदा डावीकडे तर कधी उजव्याकडे वळलेली पाहिली आहे. यामागे काही तरी शस्त्र आहे तेच शस्त्र थोडक्यात जाणून घेऊयात.

Ganesh Festival 2025 (Grok)
Ganesh Festival 2025
social share
google news

बातम्या हायलाइट

point

डाव्या सोडेंच्या गणपतीची पूजा करावी?

point

उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करावी?

point

काय सांगतं शास्त्र?

Ganesh Festival special : आज 27 ऑगस्ट रोजी लाडक्या बाप्पांचं आगमन होणार आहे. हिंदू धर्मात देवांची पूजा करताना गणपती बाप्पांना प्रथम देव पूज्य मानले जाते. कोणत्याही कार्याची सुरुवात ही गणरायाच्या पूजेनेच होते. आता याच गणपती बाप्पांची सोंड आपण अनेकदा डावीकडे तर कधी उजव्याकडे वळलेली पाहिली आहे. यामागे काही तरी शस्त्र आहे तेच शस्त्र थोडक्यात जाणून घेऊयात.

हे ही वाचा : मनोज जरांगेंनी केली गणपती बप्पांची आरती, मुंबईकडे कूच करण्याआधी फडणवीसांनी खेळली खेळी?

डाव्या सोंडेचा गणपती

शास्त्रानुसार, गणपतीच्या मूर्तीची सोंड ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. काही गणपतीच्या मूर्तीची सोंड ही डाव्या बाजूला असते, तर काही गणपतीच्या मूर्तीची सोंड ही डाव्या बाजूला असते. याच सोंडेनुसार धार्मिक महत्त्व वेगळं ठरतं. उजव्या बाजूला वळलेल्या सोडेच्या गणपतीला उजव्या सोंडेचा गणपती म्हणतात. एवढंच नाही,तर याच गणपतीला दक्षिणमुखी सोंडेचा गणपती असेही म्हणतात.कणऱ गणपतीची सोंड हा उजवीकडे म्हणजेच दक्षिणेकडील भागात असते. 

उजव्या सोंडेचा गणपती

उजव्या सोंडेचा गणपतींच्या मूर्तींचे सौंदर्य तेजस्वी असते. याच गणपतीची पूजा करण्यासाठी काही खास नियमं पाळावी लागतील. कारण पूजा करताना कसलीही चूक होऊ नये, असे शास्त्र सांगतं. त्यामुळे उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करताना तज्ज्ञांच्या मार्गदर्शन घ्यावं. 

हे ही वाचा : बाप्पाच्या आगमनादिवशीच वरुणराजाची दमदार हजेरी, राज्यात पावसासह भक्तीचं वातावरण, जाणून घ्या हवामान

तसेच ज्या गणपती बप्पांच्या मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली असते, अशा गणपत्ती बप्पांना वाममुखी गणपती असे म्हणतात. अशा गणपतींची सोंड ही डाव्या बाजूला वळलेली असते. अशा गणपतींच्या मूर्त्यांना स्नेही मानले जाते. डाव्या सोंडेचा गणपती घरात आणि ऑफिसमध्ये बसवायला अधिक शुभ मानला जातो. बहुतेक लोक डाव्या सोंडेचा गणपती बसवतात आणि त्याची पूजा करतात.  


हे वाचलं का?

    follow whatsapp