सासू आणि जावयाचे होते प्रेमसंबंध, दोघांनीही ठेवले शरीरसंबंध, नंतर व्हिडिओ रेकॉर्ड करत संपत्तीच्या वादातून...
crime news : सासू आणि जावयाचं नातं हे आई आणि मुलाच्या नात्याप्रमाणेच असते. पण, याच नात्याला काळिमा फासणारं प्रकरण आता समोर आले आहे. सासूचे आपल्या जावयासोबत प्रेमसंबंध असल्याची घटना आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नात्याला काळिमा फासणारं प्रकरण

सासू आणि जावयाचे होते प्रेमसंबंध

पुढे काय घडलं?
Crime News : सासू आणि जावयाचं नातं हे आई आणि मुलाच्या नात्याप्रमाणेच असते. पण, याच नात्याला काळिमा फासणारं प्रकरण आता समोर आले आहे. सासूचे आपल्या जावयासोबत प्रेमसंबंध असल्याची घटना आहे. या प्रकरणात जावयाकडे सासूशी प्रेमसंबंध ठेवल्याचे व्हिडिओ समोर आले. दरम्यान, हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बागपतमधील आहे. सासूचे नाव सरोज सैनी आणि जावयाचे नाव सोनू सैनी असल्याचं सांगण्यात येत आहे. सासूने आपल्याच जावयाला संपवण्याचा कट रचल्याची माहिती युपी तक या माध्यमाने दिली.
हे ही वाचा : मुख्यमंत्री वगळता सर्वच मंत्र्यांचा राजीनामा, गुजरातमध्ये राजकीय खलबत?
सासू आणि जावयाचे प्रेमसंबंध
सोनू सैनीने सुमारे 15 वर्षांपूर्वी सोनियाशी विवाह केला. सोनूची आई सरोज देखील सोनूच्या घरी राहत होती. यादरम्यान सरोज आणि सोनूचे संबंध निर्माण झाले. सोनूने या एकूण प्रेमसंबंधाच्या प्रेमप्रकरणाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. मृत सोनूने बिजनौरमध्ये त्याची सासू सरोजच्या नावाने एक जमीन खरेदी केली होती, ज्याची किंमत सध्या अंदाजे 20 लाखांऐवढी असल्याचं बोललं जातंय. तिच जमीन सोनूला विकायची होती, पण पत्नी आणि सासूने विरोध दर्शवला.
संपत्तीच्या वादातून सोनूने...
संपत्तीच्या वादातून सोनूने त्याच्या सासूला अश्लील व्हिडिओ दाखवत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. जर तिने फ्लॅट विकण्यास नकार दिला तर ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तो देत होता. तिथून, त्याची सासू आणि मुलगी सोनिया यांनी त्याला संपवण्याचा कट रचण्यास सुरुवात केली. 11 ऑक्टोबर रोजी रात्री आई आणि मुलीने भयंकर कट रचत सोनूच्या दुधात झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि तो गाढपणे झोपी गेल्यानंतर गळा दाबून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याच्या मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे ही वाचा : मुंबईतील राम मंदिर स्टेशनवर महिलेची प्रसुती करणारा तरूण महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यातला? रोहित पवारांकडून कौतुकांचा वर्षाव
जेव्हा मृत सोनूत्या भावाने मोनू सैनीला म्हणजेच त्याच्या मेहुणीवर संशय बळावला गेला तेव्हा त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, सोनियाने रडत रडत त्याला सांगितले की तिचा भाऊ सोनूला फोनद्वारे संपर्क करत घेऊन गेला. जेव्हा मोनूने तिला विचारले की, तो का घेऊन गेला? तेव्हा तिला उत्तर देता आलं नाही. याचप्रकरणात मोनूचा संशय वाढल्याने त्याने पोलिसांना घटनेची तक्रार दाखल केली. याचप्रकरणावरून पोलिसांनी तपास सुरु केला.